STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

2  

Pallavi Udhoji

Romance

प्रेमाचा कुंचला

प्रेमाचा कुंचला

1 min
121

मनाच्या गाभार्‍यात जागा दिली तू मला

प्रेमाच्या कुंचल्याने रंगवले तुला

तुझा हसरा चेहरा समोर आला की

तुझ्यात रमून मला जावंसं वाटतं मला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance