Sagar Laholkar
Tragedy
बरे झाले पाप नाही लागले
संबंध तुच तोडले
मला तर फक्त
प्रेम करणेच जमले
आठवणी
गुपित
राणी
पार्लर
मन
शेवटचा लढा
संविधानाचा हि...
चार ओळी
लोकशाही
काळया मातीत सोन आम्ही पिकवतो! त्याला भाव मातीचाच मिळतो!! काळया मातीत सोन आम्ही पिकवतो! त्याला भाव मातीचाच मिळतो!!
जीवघेण्या चक्रीवादळाने घेतले किती जीव निष्पाप काय अपराध हो तयांचा? आक्रोशांनी होई थरकाप जीवघेण्या चक्रीवादळाने घेतले किती जीव निष्पाप काय अपराध हो तयांचा? आक्रोशांनी ...
ती म्हणून जगण्यात जीवनाच सार आहे ती म्हणून जगण्यात जीवनाच सार आहे
काय करावे हे सुचेना, भविष्यातील इतिहास उजळेना काय करावे हे सुचेना, भविष्यातील इतिहास उजळेना
चिरेबंदी असा वाडा इथे वैभव जरी होते चिरेबंदी असा वाडा इथे वैभव जरी होते
चुकले काही की सारेच चुकले येथे, संवेदनाचा हलकेच लोप झाला चुकले काही की सारेच चुकले येथे, संवेदनाचा हलकेच लोप झाला
कधी तर समजून घे हा प्रीतीचा नाजूक मोडं मनवतेय तुला मी आता तरी रूसवा सोडं कधी तर समजून घे हा प्रीतीचा नाजूक मोडं मनवतेय तुला मी आता तरी रूसवा सोडं
वाहून गेलं गर ढोर सगळं पाणी-पाणी झालं सपान उराशी होतं दचकन दैवान जागवलं वाहून गेलं गर ढोर सगळं पाणी-पाणी झालं सपान उराशी होतं दचकन दैवान जागवलं
तेव्हा तुम्हाला ज्ञात असणारी सर्वच नाती तुमच्या विस्मरणात जातात तेव्हा तुम्हाला ज्ञात असणारी सर्वच नाती तुमच्या विस्मरणात जातात
महामारी संकटात देईना हो कोणी हात.. महामारी संकटात देईना हो कोणी हात..
समाज, तुझ्यासाठी काढतोय फक्त निषेध मोर्चे आणि कॅन्डल मार्च समाज, तुझ्यासाठी काढतोय फक्त निषेध मोर्चे आणि कॅन्डल मार्च
बरसवशी कधी ममता धारण करिशी का कधी क्रोधा ?!! बरसवशी कधी ममता धारण करिशी का कधी क्रोधा ?!!
आई बाबांच्या चरणी, असे बघ चार धाम आई बाबांच्या चरणी, असे बघ चार धाम
सुख-दुःखाचे वार झेलण्या हिम्मत दे बळ एकवटूनी सुख-दुःखाचे वार झेलण्या हिम्मत दे बळ एकवटूनी
अभिमान असे आम्हा, या जगाच्या पोशिंद्याचा अभिमान असे आम्हा, या जगाच्या पोशिंद्याचा
अगदी बावनकशी सोन्यासारखी वदते माझी वाणी मी शेतकरी हो शेतकरी सांगू किती किती गार्हाणी ; अगदी बावनकशी सोन्यासारखी वदते माझी वाणी मी शेतकरी हो शेतकरी सांगू किती किती गार...
कहर केला ना पावसाने पोटावरच दिला ठोका । कहर केला ना पावसाने पोटावरच दिला ठोका ।
विचारांची मांदियाळी फक्त, चांगल्या आशेवरच विसावली विचारांची मांदियाळी फक्त, चांगल्या आशेवरच विसावली
खरं सांगायच झाल तर पाऊस मला कधी आवडलाच नाही खरं सांगायच झाल तर पाऊस मला कधी आवडलाच नाही
तुझे माझे जुने गाणे तुझ्या ओठात राहू दे तुझे माझे जुने गाणे तुझ्या ओठात राहू दे