STORYMIRROR

Varsha Gavande

Inspirational Others

4  

Varsha Gavande

Inspirational Others

प्रेम

प्रेम

1 min
297

प्रेम असत त्यावर 

जो जिवापार जपतो

अपार काळजी घ्यावी 

नसतो तिथे संशयाला थारा 

वाहतो तिथे आपुलकीचा झरा

असतो तिथेच प्रेमाचं वेड

आणि विश्वासाचं जुळलेलं

 नाळ 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational