STORYMIRROR

Kashmira Gupte

Romance

3  

Kashmira Gupte

Romance

प्रेम

प्रेम

1 min
141

प्रेम हे असावे जगावेगळे

नको बंधन त्याला

प्रेमाला नसावा आकार

गंध असावा प्रेमाचा

रंग रुप नुसतं

काय उपयोगाचे

त्याग समर्पण असावे

प्रेम हे असावे जगावेगळे 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance