माझी माय मराठी
माझी माय मराठी
माझी भाषा मराठी
माय मराठी
बोली मराठी
अभिमान वाटतोय
मान राखली मराठी
मराठी शिकवूनी
ताठ कणा हाच बाणा
भारतीय परंपरा जपणारी
माझी कविता मराठी
रंग रुप नुसतं धारण
न करिता भाषांतर
कथांतर करूनी
स्वाभिमानी आहे
मराठी माझी
