कविता माझ्या मनाची
कविता माझ्या मनाची
1 min
204
कविता माझ्या मनाची
येते ती लेखणीतूनी
कविता येते वाचणातून
ती वाढवते शब्दमर्यादा
वाढते ते ज्ञान
करते दूर अज्ञान
कविता माझ्या मनाची
येते संघर्षातून
वाढते आत्मज्ञान
घेऊन साहाय्य
कविता लेखन
वाट शोधत
परिसर दाखवत
परिस्थिती अनुकूल
कविता माझ्या मनाची

