प्रेम करतो तुझ्यावर.........
प्रेम करतो तुझ्यावर.........
मी प्रेम करतो तुझ्यावर
म्हणून तुला मानतो,
की माझी आहे तू,
तुझ्यावर प्रेम करतो म्हणून
तुझी इज्जत करतो
तुझ्यावर प्रेम करतो
म्हणून तुला माझी
lifeline मानतो
माझी प्रियसी आहे तू
तुला माझी life partner मानतो.
माझी dear आहेस तू
माझी बाबू आहेस तू
माझी बायको आहेस तू

