प्रधानमंत्री जनसंबोधन
प्रधानमंत्री जनसंबोधन
1 min
218
देशाच्या प्रधानमंत्र्याने केले आव्हान,
सर्वाने राहावे घरात।....|
कोरोना आहे महामारी,
त्याने केली नष्टता सारी,
कोरोना आहे चीनी श्राप,
त्याने केला सारा दुरर्याप...|
देशात केली 2 दिवसाची मंदी,
त्यात आहे लोकांची मंदी,
21 दिवस राहवे घरात,
कोरोनाला करावे दुरावा....|
घरात राहावे....|
सुरक्षित राहावे....|