संदेश देतो मी आज
संदेश देतो मी आज
1 min
6
सर्वांना संदेश देतो मी आज,
सर्वांनी घरीच राहा
कोरोना सोबत लढ,
घेण्यासाठी सज्ज व्हा.
सर्वांना संदेश देतो मी आज,
कोरोनापासून वाचण्यासाठी
प्रधानमत्र्यांनी दिलेला
निर्णय पाळा.
सर्वांना संदेश देतो मी आज,
कोरोना पासून वाचण्यासाठी
पुढे 21 दिवस घरा बाहेर पडू नका
कोरोनाला घरात बोलावू नका.
सर्वांना संदेश देतो मी आज,
आज आहे गुडीपाडवा,
आपल्या मराठी माणसाचा
नवीन वर्षाची सुरुवात
