STORYMIRROR

Chakradhar Thakre

Others

4  

Chakradhar Thakre

Others

कोरोना-मराठी नववर्ष

कोरोना-मराठी नववर्ष

1 min
425

कोरोना मुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करूया,

यावर्षीचा गुढीपाडवा, घरात राहून साजरा करूया..

कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळूया,

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून आरोग्याची काळजी घेऊया…!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !


Rate this content
Log in