मी कसा आहे
मी कसा आहे
1 min
432
मनाचा राजा आहे मी,
दौलतीमध्ये गरीब आहे मी.
लोकांचा आवडता आहे मी,
स्वभावाचा शांत आहे मी.
सेवाभावी वृत्ती आहे माझी,
सेवा करायची आवड आहे माझी.
दिसायला सावळा आहे मी,
मनाने संपूर्ण साफ आहे मी.
सर्वांचा मददगार आहे मी,
सर्वांचा आदर करणारा मी.
कोणी माझ्या साठी ना
लहान ना मोठा सर्व च समान.
लहान असो त्याचा पण आदर,
मोठा असेल तर त्याचा पण आदर.
सर्व म्हणतात तुझा स्वभाव छान आहे,
सर्व म्हणतात तू मदत करणारा आहे,
सर्व म्हणतात की तू हुशार आहे,
सर्व म्हणतात की तू सर्वच गोष्टीत चांगला आहे.
