कोरोना
कोरोना
1 min
984
कोरोना आला चायनामधून
भयभीत केले सर्व जगाला,
कोरोनानी केली महामारी
सर्व देशात आली गंभीर परिस्थिती,
कोरोनाचा अर्थ म्हणजेच
को-कोई भी
रो-रोड पे
ना-नहीं निकलना
कोरोनाने हे जगाला
सिद्ध करून दाखवले
कोरोना कोरोना आम्हाला
नको घाबरवू ना
