STORYMIRROR

Chakradhar Thakre

Others

4  

Chakradhar Thakre

Others

लग्नसोहळा

लग्नसोहळा

1 min
388

घरी लग्नसोहळा असतो

सर्वाना आनंद होतो,

घरची लाडकी,

घरचा लाडका,

मुलाचे, मुलीचे

लग्न असते

सर्वांना आनंद होतो

त्यात नसला पाहिजे

खर्च विनाकारण

गरीब घरचे लोक 

लग्नासाठी शेत गहाण

ठेऊन लग्न करते 

हुंडा द्यावा लागतो

हे सर्व बंद झालं पाहिजे


Rate this content
Log in