STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

2  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग

प्रभात रंग

1 min
196

वेचून घेतले दान धरेने

क्षण सोनेरी सुखाचे रंगले

धुक्याच्या हळूवार रेषेत

तरुवेलींचे पान पान दंगले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational