STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

2  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग

प्रभात रंग

1 min
162

हळदुल्या उन्हात न्हातो

सृष्टीचा कणकण सारा

गुलाबी थंडीची चाहूल

घेऊन आला वारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational