प्राजक्त
प्राजक्त
एक काळी बहरलेला प्राजक्त...
जगतोय आता होऊनी विरक्त...
गंध ज्याने नेहमी वाटलेले...
स्वप्नांत पहाटे पाहे गंध आटलेले...
एक काळी बहरलेला प्राजक्त...
जगतोय आता होऊनी विरक्त...
गंध ज्याने नेहमी वाटलेले...
स्वप्नांत पहाटे पाहे गंध आटलेले...