STORYMIRROR

Purnima Desai

Classics Fantasy Inspirational

3  

Purnima Desai

Classics Fantasy Inspirational

पहाट

पहाट

1 min
221

सूर्याच्या उजळ किरणांनी

आली धावून पहाट

शुभ संकेत घेवून प्रकटली

पुसाया जीवनाचे रहाट


    ऊन सावल्यांच्या खेळात

    गेलो होतो गडुन

    येता मध्येच भानावर

    बसलो भाऊक होऊन


आयुष्याचे रहस्य हे

जाणाया जणु धडपडतो

पहाटेचा सुर्य तिजला

 सुखद हर्ष बहालतो


      रम्य पहाटेची चाहुल

      चौफेर पसरती क्षणात

       पक्षांच्या किलबिलाटासह

       धरतीवर उगवली पहाट


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics