पाऊस
पाऊस
*ओल्या चिंब पावसाने* ,
*माझ्या मनाला स्पर्श करावा* .
*अंतरी उतरावे* ,
*विरह प्रेमाचा* .
*मनातील मेघाचे* ,
*गळगळाट ऐकू येते कानी* .
*गाणे पावसाचे* ,
*गातो तिझा आठवणी* .
*विज चकाकावी* ,
*अशी देहामध्ये येते उभारी*.
*दु:खी हृदयाची*,
*आहे वेदना विरहाची*.
*चातक पक्षासंगे*,
*पावसाची पाहतो वाट मी प्रत्येक वर्षी*.
*नभी येते*,
*वाऱ्याचा सुळसुळाट पावसाआधी*.
*प्रेम दोघांचा*,
*सप्तरंगी इंद्रधनुष्याला ही उमगला*.
*श्वास माझा*,
*तिची वाट पाहतच बंद झाला*.
