STORYMIRROR

Sandip Dorlikar

Tragedy

3  

Sandip Dorlikar

Tragedy

@@ ती @@

@@ ती @@

1 min
15

तु माझ्याजवळ नसते तेव्हा आठवण तुझी येते 

तु दुर असते तेव्हा माझे मन लागत नसते


जीव माझा झुरणीला तुझ्या विचारांनी लागतो

तुझ्या काळजीने माझ्या जीवाचा काहूर माजतो


तु नसते नजरेपुढे मी तहानभूक हरवतो 

तुझा फोटो बघून मनाचे सांत्वन करतो 


रंग तुझ्या प्रेमाचा माझ्या देहाला रंगवतो 

तुझ्या प्रेमाच्या रंगामध्ये माझा जीव रंगून जातो


तु दुर अशी कधी माझ्याशिवाय राहू नको 

तु नसते जवळ तेव्हा जीव मरणाकडे जातो 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Sandip Dorlikar

Similar marathi poem from Tragedy