STORYMIRROR

Sonali B

Inspirational

3  

Sonali B

Inspirational

पाऊस

पाऊस

1 min
198

पावसाच्या सरी,

अलगतच येतात जमिनीवरी,

पाण्याचे ते थेेंब थेेंब पाडून,

सर्वावांना चिंब भिजवून टाकतात.

ढग ही आपले अंग चोरुन,

काळ्या आकाशा आडे लपतात .

ढग हे प्रकाशाच्या लहरी सोडत आगमनास तयार होतो.

पावसाच्या स्वागतासाठी ,

झाडे आपले आयुष्य एक थेंबासाठी काढतात.

कधी कधी राग आल्यावर ,

तो जास्तच पडू लागतो अंन,

त्या पाण्याबरोबर ,

लहान लहान रोपटी ही वाहून नेेेतो.


Rate this content
Log in

More marathi poem from Sonali B

Similar marathi poem from Inspirational