STORYMIRROR

sayali kulkarni

Romance

3  

sayali kulkarni

Romance

पाऊस.... दरवळणारा

पाऊस.... दरवळणारा

1 min
193

कोरड्या शुष्क जीवनात

तू पाऊस होऊन आलास,

आठवणी देऊन प्रेमाच्या,

मधाळ स्पर्श करून गेलास....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance