STORYMIRROR

sayali kulkarni

Classics

3  

sayali kulkarni

Classics

देव्हारा

देव्हारा

1 min
189

सोनेरी पत्र्याची नाजूक किनार असलेला सागवानी देव्हारा,

काय नजाकत सांगू त्याची, भला आहे हो त्याचा थाट....!


चार पायऱ्या अन चार खण,

रामसीता, विठ्ठल रखुमाई आणि शिवशंकर त्यात शोभे सुंदर....


सुवासिक अगरबत्ती, निरंजन आणि धुपवाती,

सुंदर, प्रसन्न वाटे घरकुल सारी किमया आहे त्याची....


आजी आजोबा पूजती देवाला ह्याचं सुंदर देव्हाऱ्यात,

चिमुकल्यांनाही मुखोद्गत श्लोक हा "देव्हारा" त्याचा साक्षीदार....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics