पाठीत खंजीर...( चारोळी.)
पाठीत खंजीर...( चारोळी.)
नकळतपणे विश्वासघात म्हणजे
पाठीत खंजीर खुपसणे !
जसे आपल्याच माणसाने
केसाने गळा कापणे...
नकळतपणे विश्वासघात म्हणजे
पाठीत खंजीर खुपसणे !
जसे आपल्याच माणसाने
केसाने गळा कापणे...