STORYMIRROR

Mrs. Smita Vijay Shinde

Romance Others

3  

Mrs. Smita Vijay Shinde

Romance Others

निःशब्द प्रेम

निःशब्द प्रेम

1 min
262

प्रेम निःशब्द ही असतं 

फक्त डोळ्यांनी डोळ्यांना भिडणारं

लाजेने अलगत पापणी झाकणार 

अबोल राहूनही सर्वकाही बोलणार


प्रेम निःस्वार्थी ही असतं 

सतत चाहूल देणार

लांबूनच काळजी घेणार 

तिसऱ्या सोबत त्यास पाहुनी मनी दुःखच देणार


प्रेमा सारखी निर्मळ भावना नाहीच जगी काही

मनापासून केले तर समोरच्यातच देव पाही

स्वार्थ, स्वानंदाचा त्यात भाव ही नसे

चाहूल लागत फक्त भावनांची हृदयावर उमटते प्रेमाचे ठसे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance