नदी...( चारोळी.)
नदी...( चारोळी.)
नदी...
वेडीवाकडी वाहते नदी
कित्येक गावागावातून !
रौद्र होते ती कधीकधी
पण नाही जात मनातून...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.29 जानेवारी2019.
नदी...
वेडीवाकडी वाहते नदी
कित्येक गावागावातून !
रौद्र होते ती कधीकधी
पण नाही जात मनातून...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.29 जानेवारी2019.