Sangam Pipe Line Wala
Romance
तुझ्या माझ्या नात्याला
लोक ठेवतील नाव
तुझे मी पाहून
जगतो हावभाव
तुझ जाण
कॉल
मेळ
बाप
सोबत
एकटा
भाव
आठवणींचे जाळे...
वेदना
गीतं गाते....
पानाफुलांतुन रोज हसतो , तुझ्या सावलीत दडुन बसतो , पानाफुलांतुन रोज हसतो , तुझ्या सावलीत दडुन बसतो ,
मनाला मोहवनारी आवड नाहीस तु, मनाची समाधान अशी निवड आहेस तु... मनाला मोहवनारी आवड नाहीस तु, मनाची समाधान अशी निवड आहेस तु...
रात्र दिवस संवाद आपले तरी पडती क्षण अपुरे क्षण सोबतचे आठवी मन मन हे त्यातच वेडे रात्र दिवस संवाद आपले तरी पडती क्षण अपुरे क्षण सोबतचे आठवी मन मन हे त्यातच वेडे
शक्यच नाही मला तुझ्यापासून वेगळ होणं शक्यच नाही मला तुझ्यापासून वेगळ होणं
सजलेला वसुंधरेचा सोहळा सजलेला वसुंधरेचा सोहळा
कदाचित हरखुन जातो तो तुझ्या खळीत , थेंब गुलाबी दवासारखा तो लखलखतो ... कदाचित हरखुन जातो तो तुझ्या खळीत , थेंब गुलाबी दवासारखा तो लखलखतो ...
डोळ्यांतून बरसलेली श्रावणधार डोळ्यांतून बरसलेली श्रावणधार
भरती बनून प्रेमाची ये आणि ओसरून जा भरती बनून प्रेमाची ये आणि ओसरून जा
प्रेमाने मी पाहतो तुला मनातच प्रीत सडा शिंपतो प्रेमाने मी पाहतो तुला मनातच प्रीत सडा शिंपतो
पाऊस आणि कॉफी पाऊस आणि कॉफी
या कोमजलेल्या गजऱ्याला मी कसे फुलवायचे या कोमजलेल्या गजऱ्याला मी कसे फुलवायचे
जीवनाच्या टेन्शन पासून थोडं तरी अलग होऊ जीवनाच्या टेन्शन पासून थोडं तरी अलग होऊ
संगतीत असता तुमच्या कधीच नसतो कसलाच ताण संगतीत असता तुमच्या कधीच नसतो कसलाच ताण
होता देव, माझा वाली आईशप्पथ.. जादू झाली | होता देव, माझा वाली आईशप्पथ.. जादू झाली |
साठवलंय नजरेत तुझ्या प्रत्येक कृतीला साठवलंय नजरेत तुझ्या प्रत्येक कृतीला
बरस बरस धुवाॅंधार अथवा रिमझिम प्रेम तुषार बरस बरस धुवाॅंधार अथवा रिमझिम प्रेम तुषार
स्वप्न माझे सत्यात उतरले स्वप्न माझे सत्यात उतरले
एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना
नको छेडू सजना माझी कोमल कांती.!! नको छेडू सजना माझी कोमल कांती.!!
प्रेम कशावर करावे? प्रेम कशावर करावे?