STORYMIRROR

@Aniket Maske

Tragedy Inspirational Others

3  

@Aniket Maske

Tragedy Inspirational Others

नाती

नाती

1 min
320

नाती बदलायची नसतात

नाती टिकवायची असतात


नाती दुखवायची नसतात

नाती हसवायची असतात


क्रोधाने, लोभाने, मोहाने

नाती तोडायची नसतात


आपुलकीने, जिव्हाळ्याने

नाती जपायची असतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy