Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Chandrakant Khose

Inspirational

3  

Chandrakant Khose

Inspirational

नारी शक्ती

नारी शक्ती

1 min
83


कुटुंबाच्या सुखात 

सुख शोधणारी तू

अन् मुला-बाळावर, 

नवऱ्यावर प्रेम करणारी नारी तू||१||


घे तू उंच उंच भरारी, 

अन् रोशन कर दुनिया सारी 

फिरुन पाहू नकोस माघारी,

तुझ्यात शक्ति आहे लय भारी||२||


बलात्कारी नराधमांच्या,

नरडीचा घोट घेणारी तू,

यमसदनी पाठविणारी

कलियुगातील नवदुर्गा तू||३||


कर्तव्याची मशाल पेटव,

अन् जागव तुझ्यातील जिजाऊला 

अन्यायाविरुद्ध वाघिण बनून 

फोड तू डरकाळीला||४||


देवी पार्वती जर नसती तर,

गणपती जन्मास आले असते का?

मग गर्भातल्या कन्येमध्येही,

पार्वतीचे रूप दिसले असते का?||५||


Rate this content
Log in