मूड
मूड
का माहीत नाही पण अचानक तिची ती येणारी आठवण माझ्या झोपेचं खोबरं करून गेली...
अन तिच्या आठवणीत पुन्हा डोळ्यात माझ्या... अश्रूंचा बाण सोडून गेली...
अनावर झलेले अश्रू अलगद गालावर माझ्या लोळत होते... ते ही आज माझ्यासवे या गाण्याचा आनंद लुटत होते...
