STORYMIRROR

Jigisha Patel

Inspirational

3  

Jigisha Patel

Inspirational

"मुलांसाठी झुरणारे बाबा"

"मुलांसाठी झुरणारे बाबा"

1 min
29K


खुप हाल सोसलेत ओ बाबा

आम्हाला मोठ करण्यासाठी,    

स्वत: उपाशी राहीलात आमचं पोट भरण्यासाठी, 

किती कष्ट घेतलेत ओ बाबा आमच्या  शिक्षणासाठी,

डोळ्यातील आसवे लपवलित आम्हाला आनंदी पाहण्यासाठी,

आयुष्यभर काटकसरीने जगलात आम्हाला सुखी ठेवण्यासाठी,

खूप-खूप झीजलात बाबा आम्हाला आजचा दिवस दाखवण्यासाठी,

तुम्ही केलेल्या संस्कारांमुळेच तयार झाली मी उंच भरारी घेण्यासाठी,

खूप काही शिकवलत बाबा माणूस म्हणून जगण्यासाठी,

मनाच्या परडयाही कमी पडल्यात तुमच्या

संस्काराचे मोती वेचण्यासाठी असे थोर उपकार तुमचे,

वाहीन आयुष्य तुमची सेवा करण्यासाठी..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational