STORYMIRROR

Tejashri Nar

Drama

3  

Tejashri Nar

Drama

मृदगंध पावसाचा

मृदगंध पावसाचा

1 min
214

गाऊ लागली कोकिळा

 नाचू लागले मोर रानी,

चातक झाला खुश 

पावसाच्या येण्यानी...


पहिल्या पावसाने 

दरवळे मातीचा सुगंध,

तिच्या वासाने मने

झाली साऱ्यांची बेधुंद....


हिरव्या शालूने नटली 

आज सारी धरती,

तिला पाहून साऱ्यांच्या

नजरा मात्र भुलती...


एवढेसे रोपटे वर

डोकावून वाऱ्यासंग डुळे,

रोपट्याच्या येण्याने सारे

रान मात्र हिरवे झाले...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama