Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Trupti Gotad

Drama Romance

3  

Trupti Gotad

Drama Romance

मनात काय सुरु असतं?

मनात काय सुरु असतं?

1 min
238


मनात काय सुरु असतं ?

हे दुसऱ्याला समजत नसतं ,

पण ते त्या जवळच्या व्यक्तीला उमगत असतं 

उमगलं तरी ते मनात राहणार नसतं ,

कारण बोललं तर ते मनात राहणार नसतं

मनात राहणार नसलं तरी ,

ते जीवाला जीव देत असतं 

कारण जीव म्हणजे आपलं हृदय ,

ते ठोके द्यायचं काम करतच असतं

म्हणूनच मनात काय सुरु असतं ? ,

हे दुसऱ्याला समजत नसतं

पण ते त्या जवळच्या व्यक्तीला उमगत असतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama