STORYMIRROR

Sanjay Ronghe

Abstract Action

3  

Sanjay Ronghe

Abstract Action

मन

मन

1 min
7

मन किती हे भारी

कधी अंतरात कधी ते दारी ।

कधी हिरमुसते

कधी येई फिरून दिशा चारी ।

सुख असो वा दुःख

आतल्या आत चाले मारा मारी ।

क्षणात सारून सारे

भाव बदलाची करे कशी हुशारी ।

संकटाचे येता वादळ

सहजच कसे ते होते विचारी ।

शांती वाटे हवी तेव्हा

होते संथ किती ते निराकरी ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract