STORYMIRROR

Pavan Kamble

Tragedy

3  

Pavan Kamble

Tragedy

मी तुझा..

मी तुझा..

1 min
292

मी तुझा कधी ना जाहलो

तुझ्या प्रेमात मी अधुरा राहिलो

तुझ्यात मी मला पाहिलो

पण मानत तुझ्या मी कधी न राहिलो..


विरहात तुझ्या मी हिलीत राहिलो

वेड्यागत तुला शब्दात मी मांडत राहिलो

घेऊन तुझ्या प्रेमाला सखे

पवन तुझा मी दुःखी राहीलो..


आठवणीत तुला मी शोधत राहिलो

आसवांना माझ्या मी सांडत राहिलो

प्रेमाचं मी खर रूप पाहिलो

आता माझा मी ना राहिलो..


 मी तुझा कधी ना जाहलो

तुझ्या प्रेमात मी अधुरा राहिलो...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy