STORYMIRROR

कदम .के.एल.

Romance

3  

कदम .के.एल.

Romance

मी सर्वस्वी तुझाच जाहलो

मी सर्वस्वी तुझाच जाहलो

1 min
138

मी कधी नाही मनलो

तुला तर आपलं मानलो

तुझ्याचवर तर प्रेम केलो

तुला तुझ्यावर तर प्रेम आहे मनालो


मी कधी काय नाही केलो

तुझा प्रेम दिवाना बनलो

तुझा ध्यास लावून घेतलो

तुझीच आस लावून जगतो


मी काय नाही गमावलो

तुझ्या प्रेमात मन हरवलो

तुलाच तर हृदयाच्या कागदावर गिरवलो

तुलाच तर मनातील भावना बनवलो


मी कधी हृदय तुझं दुखावलो

तुला आनंदात पाहूनच मी सुखावलो

तुझ्यासाठी जगण्याला जीवन समजतो

मी सर्वस्वी तुझाच जाहलो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance