STORYMIRROR

Vishal Savant

Romance Inspirational

3  

Vishal Savant

Romance Inspirational

मैत्री

मैत्री

1 min
262

नाती, नात्यांमधली ओढ, ज्यांना नाव असतं ती खोटी आणि नाव नसतं तीच खरी, नाती...

नसलेल्यामध्ये असते ती माणुसकी, आणि असलेल्यांमध्ये असतो आकस,  

जिवाभावाच्या मैत्री ला नसतात का काही भाव,

मग रक्तांच्या ही पेक्षा नात्यांमध्ये का मिळतो त्याला भाव,  

नाती दोन निष्पाप जीवांमधली... म्हणजे घट्ट मैत्री...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance