STORYMIRROR

Vishal Savant

Romance

3  

Vishal Savant

Romance

मृगजळ भावनांचे...

मृगजळ भावनांचे...

1 min
246

दाटुनी आल्या अश्रूंना का कंठ ना फुटवा, 

आसुसल्या जिवांना का अंत न मिळावा.... 

भावनांनी भरल्या हृदयाच्या हाकेला अंत तो कधी,

 त्याच्या भोगण्याच्या भोगाचा होईल अंत तो कधी...

ह्या मृगजळासमान भावनांना मिळेल का कधी जन्म, 

का होईल अंत त्याचा त्या मृगजळासमानच...

---

थकलोय आता नकोस वाटतंय सगळं, टाकावे एकाच घावात संपवुन, नको ती शिल्लक काही, ती पापाची बेरीज की पुण्याची वजाबाकी, वाट पाहुनी थकलो आता हे पंढरी...तुझ्याच नावे पाप करी दिखावा करणारी तुझी लेकरं, का म्हणून आम्ही शोषित व्हावे तुझे आत्मीयतेने नावं घेतो म्हणुनी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance