मैतर
मैतर


भुईवर एक झाड
वर अथांग आकाश
एका फांदीवर नांदे
तीन पाखरांचा जीव
असतील का तिघे
एकमेकांचे सोयरे
का असतील तिघे
तीन दिशांचे पाहुणे
असतील हे मैतर
गावगप्पा ते करीत
साऱ्या दिसाची ऊर्जा
घेती मनात भरून
भुईवर एक झाड
वर अथांग आकाश
एका फांदीवर नांदे
तीन पाखरांचा जीव
असतील का तिघे
एकमेकांचे सोयरे
का असतील तिघे
तीन दिशांचे पाहुणे
असतील हे मैतर
गावगप्पा ते करीत
साऱ्या दिसाची ऊर्जा
घेती मनात भरून