"मानवा "*********************
"मानवा "*********************
असा का ? झालास तू मानवा
असा का? केलास तू दानवा
जन्मता आलास तू मोकळा
मृत्य त्वा जाशिल तू मोकळा
असा का ? झालास तू मानवा
स्वार्थापोटी झालास तू दानवा
दगडास पूजिता केलास तू देवता
जिवंतदेहा पूरिता केलास तू मुडदा
स्वतःस व्हावे लेकरू का? देवास देतो तू कोकरू
असा का? झालास तू मानवा
हाव हाव करून जगलास तू मानवा
धाव धाव करून मेलास तू मानवा
'ना 'नाव 'ना' निशाणा सांग तुझा ठिकाणा
ना! गाव ना देश! सांग तुझी वेस !