माझं होतंय हसं
माझं होतंय हसं
स्मरलेल्या आठवणींना
आता विसरायचं कसं?
रडताना तुझ्यासाठी
माझं होतंय हसं
स्मरलेल्या आठवणींना
आता विसरायचं कसं?
रडताना तुझ्यासाठी
माझं होतंय हसं