STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

1  

Sangam Pipe Line Wala

Romance

माझी दिलदार

माझी दिलदार

1 min
271

प्रेम तुझ्यावर तू कर ग थोडा विचार 

लाखात तू आहेस एक माझी दिलदार....


तुझ्या नावावर स्वप्नं तुझ्या डोळ्यात माझ लंपन 

माझ्या जगण्याची आशा तू का माझ्यावर करे वार...


तुझ्या प्रेमाचं वेड फार तुझी अदा करे चीत गार 

जन्मभर तुझाच राहीन तू मला तिखट बोल ना मार....


मी तुझाच ग वेडा तू उगाच घालू नको राडा 

तूच माझी राणी मला तुझ्या सारखी मिळेना नार....


चल प्रेमाचे बोल दोन शब्द तू का अशी स्तब्ध 

बंद करू नको तू माझ्यासाठी तुझ्या मनाचं दार....


समुद्रा सारख तुझ मन परी सारख तुझ तन 

संगम असतो तुझ्या नशेत माझ्यावर तू स्वार....


काळजावर तुझ नाव कोरलं तुझ्या रूपानं मारलं 

माझ्या मनाच्या मंदिरात तू तुझ्यात हरवलं सारं....


लाव माझ्या नावासोबत नाव तू पहा माझ गाव 

जीव देईन होकार दे दिवस फक्त उरलेत चार...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance