माझा अल्लडपणा
माझा अल्लडपणा
वेडी होते मी तुझ्या प्रेमात
बावरी होते मी तुझ्या प्रेमात
कधीकधी मी लहानपण होते तुझ्या प्रेमात
माझेच मला हसू येते किती अल्लड तुझ्या प्रेमात
वेडी होते मी तुझ्या प्रेमात
बावरी होते मी तुझ्या प्रेमात
कधीकधी मी लहानपण होते तुझ्या प्रेमात
माझेच मला हसू येते किती अल्लड तुझ्या प्रेमात