लावण्याची खाण
लावण्याची खाण
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.6K
लावण्याची खाण आहेस तू
डोक्यावरील तुझे लांब काळेभोर केस
मन माझे होते बेभान
तुझा पाहुनी हा वेश