कुलूप...( चारोळी.)
कुलूप...( चारोळी.)
कुलूप...
कधी कधी तोंडालाही
लावावे लागते कुलूप !
जादा वाद न वाढता
होतात फायदे खूप...
@अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.22मार्च2019.
कुलूप...
कधी कधी तोंडालाही
लावावे लागते कुलूप !
जादा वाद न वाढता
होतात फायदे खूप...
@अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.22मार्च2019.