STORYMIRROR

Sunayana Borude

Romance

3  

Sunayana Borude

Romance

क्षण प्रेमाचे

क्षण प्रेमाचे

1 min
344

ही कवितांची वही उघड

पण जराशी जपून

नाहीतर चाहूल तुझी लागताच

शब्द बसतील लपुन

गुपित साठवले आहे प्रेमाचे ह्यात

साठवलेले मन आहे

तुझ्या सवे घालवलेले

अधुर्या प्रेमाचे क्षण आहेत..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance