STORYMIRROR

Arun V Deshpande

Romance

3  

Arun V Deshpande

Romance

क्षण माझे हे फुलले

क्षण माझे हे फुलले

1 min
252

भेटलो बहू दिवसांनी

पाहिले दोन नयनांनी

मन भरूनी बघ आले

क्षण माझे हे फुलले


प्रेमभावना स्पर्शता दिसे

जग सारे वेगळे

मन माझे विरघळले

क्षण माझे हे फुलले


साथ सोबत असेल

वाटचालीत पुढच्या

सोबती माझी पाऊले

क्षण माझे हे फुलले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance