STORYMIRROR

Ankita Akhade

Romance

3  

Ankita Akhade

Romance

कस सांगू तुला साजणा

कस सांगू तुला साजणा

1 min
210

कसं सांगू तुला साजणा

ह्या मनातील वेदना

स्वप्नात दरवळते प्रेम भावनाा

कसं सांगू तुला साजणा


सकाळी तुझी आठवण येता

मन अगदी बेभान होते स्वप्नापरी

समजून घे प्रीतीची भावना 

कसं सांगू तुला साजणा 


शब्दांच्या कोड्यातून निघून

तुझ्या स्वप्नात रमून जाते 

कधी सावरते तर बावरते 

मग कासावीस होऊन मन बोलते 

हे प्रेम कि यातना 

कसं सांगू तुला साजणा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance