STORYMIRROR

Pavan Kamble

Tragedy Others

3  

Pavan Kamble

Tragedy Others

कोर्टाची पायरी..

कोर्टाची पायरी..

1 min
272

तुझ्या नावावर केली मी माझ्या हृदयाची डायरी

सखी तुझ्या प्रेमात तू चढवली मला का 

कोर्टाची पायरी..


माझं मन होत राणी किती साधं भोळ

तुला माझ्या प्रेमाचं नाही कळालं काही मोलं..


नाकारून माझ्या प्रेमाला तू आज

कोर्टात देऊन खोटी साक्ष 

दाखवून दिलं मला तुझं खरं रूप..


झालं माझं आजवर नावं खुप

तुझ्या या पवनला कवी म्हणून

ओळखती सारी दुनिया ही आज..


नको घेऊ माझं नाव तुझ्या ओठावर आता

सोडून गेलो मी तुझ्या प्रेमाची आज प्रेमनगरी..


आता सांग साऱ्या जगाला

सखी तुझ्या प्रेमात तू चढवली मला का 

कोर्टाची पायरी...


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Tragedy