कोरोना
कोरोना
एक दीड वर्ष कोरोनाने तांडव माजवले होते
त्याने त्याच्या कर्तृत्वाने स्वतःचे नाव गाजवले होते...
त्याने परिवारासोबत रहायला शिकवले
बाहेर च्या जगापेक्षा घरात सुख भेटते हे त्याने दाखवले...
कोरोनाने सगळ्यांना फोन लावायला शिकवले
पोरांसाठी कोरोनाने ऑनलाईन शिक्षणाचे रस्ते दाखवले....
कोरोनाने सगळे चांगले केले
पण त्याने माझ्या नातेवाईकांचे जीव घेतले..
तूझ्या एका चुकीमुळे मला खूप राग आला आहे
म्हणून मनुष्य जातीने तुझे अस्तित्व संपवले आहे...
