STORYMIRROR

Shivraj Mane

Tragedy Others

3  

Shivraj Mane

Tragedy Others

कोरोना

कोरोना

1 min
11.3K

माणुस मरणाला भितो की, 

येथे माणुसकी ओशाळली

माणसं एवढी भीत्री झाली

मयतीला देखील घाबरली.


होय सगळं खरं आहे हो 

काळजी घ्या, सांभाळा

परंतु कोणाला माहीत आहे

कुणावर असेल यमाचा डोळा..


असं म्हणतात की अक्षता

आणि मयत चुकवू नये 

मरण समोर दिसताक्षणी

मर्द माणुस बाहेर येवू नये...


मर्दपणा मुळात कुठे आहें

जिथं खरच गरज आहें 

तिथे मात्र हा मर्द माणुस 

शेपटी घालून फिरत आहें....


खुप झाला अतिरेकपणा

लोप पावला आपलेपणा

या सर्वांना कराया शहाणा

आलाय बघा हा कोरोना.....


- जमलच तर नीट वागा.



Rate this content
Log in

More marathi poem from Shivraj Mane

Similar marathi poem from Tragedy